महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO नाशकात हेल्मेटसक्ती मोहिमेला सुरवात, पोलीस आयुक्तांचे आदेश - Helmet Force In Nashik

By

Published : Dec 2, 2022, 2:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

नाशिक नाशिक शहरातील दुचाकीच्या वाढत्या अपघातांवर उपाय Two Wheeler Accident Numbers Growing म्हणून पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार आज 1 सप्टेंबर पासून हेल्मेट सक्ती मोहीम शहरात राबवली जात Helmet Force In Nashik आहे. आज नाशिक शहरातील स्वामीनारायण चौक, एबीपी सर्कल, संतोष टी पॉईंट, अशोक स्तंभ, पाथर्डी फाटा, बिटको आणि गरवारे पॉईंट आदी ठिकाणी ही मोहीम राबवण्यात Police Commissioner Jayant Naiknavare order आली. सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हेल्मेट बाबत तपासणी केली जात आहे. हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जात आहे.पाहूयात याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details