CCTV : केदारनाथमध्ये हॅलिकॉप्टरचे हार्ड लॅंडिंग, पाहा थरारक व्हिडिओ - पाहा व्हिडिओ
रुद्रप्रयाग ( उत्तराखंड ) - केदारनाथमध्ये लँडिंग करताना खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याचे हार्ड लँडिंग करण्यात आले आहे. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. वैमानिकाने शिताफिने हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवर उतरवले. यादरम्यान हेलिपॅडवर गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना 31 मे रोजीची आहे, याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST