महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Heavy rains in Mumbai : मुंबईत वेगवान वाऱ्यासह सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार; २४ तासांत ३ जण जखमी - मुंबई महापालिका

By

Published : Jul 7, 2022, 4:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मुंबई : मुंबईत सलग तीन दिवस मुसळथार पाऊस ( Heavy rains in Mumbai ) पडत आहे. आता तीन दिवसांनंतर मुसळधार पावसाने विश्रांती ( Rain Rest After Three Days ) घेतली असल्याने जनजीवन सुरळीत ( Life goes smoothly ) झाले आहे. महापालिकेने पावसाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्यामुळे एवढ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबलेले दिसले नाही. तसेच, रेल्वे वाहतूकसुद्धा सुरळीत झाली आहे. तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, रस्तेदेखील तुंबले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा महापालिकेला आवाहन केले होते. तसेच माजी महापौर यांनीसुद्धा योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महापालिकेचे नियोजन आणि पावसाचा कमी झालेला जोर यामुळे जनजीवन पुन्हा सुरळीत झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details