महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Rain : मुंबई मुसळधार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

By

Published : Jun 9, 2022, 8:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

मुंबई - वाढत्या तापमानापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी थोडा दिलासा मिळाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास मुंबई उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काळ्या ढगांसह मुसळधार पाऊस पडत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details