महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस: मृतांच्या कुटुंबीयांकरिता 5 लाख रुपयांची मदत जाहीर - बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस

By

Published : May 18, 2022, 10:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी बंगळुरूमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आलेल्या घरांसाठी 25,000 रुपयांची ( lakh solatium for families of the dead ) भरपाई जाहीर केली आहे. पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. होसाकेरेहल्ली आणि राजराजेश्वरी नगर येथील पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details