महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Heavy Rain in Pune : पुण्यात मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता; पाहा भिडे पुलाजवळील दृश्य - Possibility That Bhide Bridge will be Submerged

By

Published : Sep 16, 2022, 1:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर चांगला पाऊस ( Heavy Rain in Pune ) पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा ( Return Rain has Given a Big Shock in Pune ) दणका दिला आहे. तसेच, शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात ( Possibility That Bhide Bridge will be Submerged ) आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, खडकवासला धरण साखळीतून 17 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला ( 17 Thousand Cusecs Water Release From Khadakwasla ) आहे. पुणे शहर आणि परिसरातही सकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या जोरदार सरी कोसळत आहे. अशाच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील भिडे पूल येथून घेतलेला आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details