महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

video २२ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याचा यलो अलर्ट - Chance of heavy rain in Maharashtra

By

Published : Oct 13, 2022, 5:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली Chance of heavy rain in Maharashtra आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट आणि २ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला yellow alert in 22 districts आहे. मुंबईत मुसळधार पाऊस झाला, दहिसर, बोरिवली, कांदिवली मालाड, गोरेगाव, दादर, वांद्रे, माहीम या भागात जोरदार पाऊस Heavy rain in Mumbai झाला. हा व्हिडिओ दादर,अंधेरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. यापैकी पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details