Har Ghar Tiranga हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आपल्या घरासमोर फडकविला तिरंगा - कागल विधानसभा मतदारसंघ
हर घर तिरंगा Har Ghar Tiranga अभियानाला संपूर्ण देशात उत्साहात सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा या अभियानाला सुरुवात झाली असून सर्वजण अभिमानाने आपल्या घरासमोर तिरंगा फडकवत Har Ghar Tiranga campaign आहेत. कागल विधानसभा मतदारसंघाचे Kagal Assembly Constituency आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आज सकाळी आपल्या राहत्या घरासमोर आपल्या नातवासह राष्ट्रध्वज Hasan Mushrif also hoisted the Tiranga फडकवला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी त्यांच्या घराजवळचा परिसर दुमदुमला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST