महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Water Police Haridwar: हरिद्वारमधील जल पोलिसांनी गंगेत बुडणाऱ्या सात कावडधारकांचे वाचवले प्राण - kanwariyas

By

Published : Jul 22, 2022, 9:58 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

हरिद्वार: हरिद्वारमधील गंगा नदीत जोरदार प्रवाहामुळे 7 कावडधारी वाहून जात होते. त्यांना जल पोलीस आणि एसपीओने वाचवले (Water Police Haridwar). हरिद्वारच्या गंगा घाटावर तैनात असलेले जल पोलीस आणि एसपीओ कावडधारींवरर बारीक लक्ष ठेवून असतात. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी तत्परतेने ते काम करून जीवदान देतात. या हंगामात हरकी पायडी ब्रह्मकुंड ते हरिद्वारपर्यंत गंगेच्या सर्व घाटांवर कावडधारकांची रेलचेल असते. अशावेळी अनेकवेळा गंगेच्या वेगवान प्रवाहात ते वाहून जातात. त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना घटनास्थळी तैनात असलेले जलपोलीस आणि एसपीओ वाचवतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details