महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Guru Nanak Jayanti: पुण्यात गुरुनानकांची जयंती पुण्यात मोठ्या उत्साहात; पाहा व्हिडिओ - Darshan of Guru Nanak on his birth anniversary

By

Published : Nov 8, 2022, 3:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे - पुण्यातील गुरुद्वारा कॅंपामध्ये दरवर्षी हा गुरू नानक जयंती उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आज मंगळवार (दि. 8 नोव्हेंबर)रोजी सकाळपासूनच गुरुनानक जयंतीचा उत्साह दिसत आहे. जवळपास एक लाख भाविक या गुरुदारांमध्ये दर्शनासाठी येतात त्यामुळे सकाळपासूनच पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये भावी येतात. जयंतीनिमित्त गुरुनानकांचे दर्शन घेऊन येथे जे विविध कार्यक्रम आयोजित केले त्याचा लाभ घेताना दिसत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details