Stunt On Samriddhi Highway, समृद्धी महामार्गावर तरुणाने स्टंटबाजी करत केला गोळीबार, पाहा व्हिडिओ - समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी
औरंगाबाद समृद्धी महामार्गावरील सावंगीजवळ एका तरुणाने स्टंटबाजी करत गोळीबार young man shooting stunt केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत young man shooting stunt on Samriddhi Highway आहे. त्यामुळे नुकताच काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या समृद्धीवर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली stunt on Samriddhi Highway आहे. पळशी गावाजवळ एक बोगदा तयार करण्यात आला आहे. त्या बोगद्याच्या बाहेर व्हिडिओ काढून त्यावर गाणे लावत एखाद्या खलनायकाप्रमाणे ॲक्शन करत हा व्हिडिओ काढण्यात आला. विशेष म्हणजे हवेत गोळी देखील झाडण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला video young man shooting stunt going viral आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST