महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : शिवसेनेच्या शाखांवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना फिरावं लागत आहे यासारखे दुर्दैव नाही - गुलाबराव पाटील - Shiv Sena

By

Published : Jul 22, 2022, 6:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

जळगाव - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. यासारख आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी आधीच हे दौरे केले असते तर, कदाचित ही वेळ आली नसती असा टोला शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil criticized Uddhav Thackeray ) यांनी लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details