Video मीडियाने माझ्या शब्दांचा विपर्यास केला - गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील वादग्रस्त विधान
जळगाव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील gulabrao patil यांनी आकाशातून पाणी टाकायचं का? असे वादग्रस्त विधान केले होते. मात्र मीडियाने माझ्या शब्दाचा विपर्यास केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. पुढार्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वाचायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुलाखत देत असताना स्क्रिप्ट लिहून आणावी लागेल व तसेच बोलावे लागेल, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST