महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

March Against Love Jihad : लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा - लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा

By

Published : Nov 28, 2022, 1:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

नाशिक लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, तसेच गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी against love jihad and other demands was taken out करण्यात यावी, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक शहरात विराट हिंदू मोर्चा grand march of entire Hindu community काढण्यात आला. यामध्ये शंभरहून अधिक विविध हिंदू संघटनाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चात शिवसेना, भाजप, शिंदे गट, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पुरोहित संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या, या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details