महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MPSC : निवड झालेल्या उमेदवारांना पुनर्निवृत्ती प्रदान करण्यास सरकार वचनबद्ध - गुलाबराव पाटील - MPSC selected candidates

By

Published : Dec 1, 2022, 10:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून Maharashtra Public Service Commission निवड झालेल्या 111 जणांच्या प्रशिस्त देण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court नियुक्तीला आज स्थगिती दिली. संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे Maratha Kranti Morcha नेत्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर समोर आंदोलन केले. दरम्यान, तीन वर्षांपासून प्रयत्न करत असताना स्थगिती ( MPSC selected candidates ) मिळाल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. मात्र, त्या मुलांना पुनर्निवृत्ती मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध असेल अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी दिली. ते वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details