महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

NCP Protest Against Koshyari राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : Dec 2, 2022, 8:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर Governer Koshyari on Shivaji Maharaj राज्यभर विरोधी पक्ष आणि विविध संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आज राज्यपाल पुणे दौऱ्यावर आहेत. Governor Koshyari Pune Tour यात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपालांना काळे झेंडे दाखवून आंदोलन NCP protest against Koshyari करणार आहेत. वानवडी पोलीस आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता राकाँ पदाधिकारी प्रशांत जगताप अज्ञात स्थळी रवाना झाले होते. आंदोलन करणारच असे जगताप यांनी सांगितल आहे. Latest news from Pune, Pune Update
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details