महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gold Stolen महिलेचे गंठण चोरीला, बस नेली थेट पोलीस ठाण्यात, पहा व्हिडिओ - बसमधून सोन्याची चोरी

By

Published : Oct 27, 2022, 12:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

अहमदनगर पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बस क्रमांक एमएच 20 बीएल 3754 मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला gold was stolen गेल्याची धक्कादायक घटना 26 ऑक्टोबर रोजी बाभळेश्वर ते कोपरगाव दरम्यान घडली gold was stolen the bus आहे. दागिने चोरीला गेल्याचे सदर प्रवासी महिलेच्या लक्षात येताच त्यांनी चालक वाहकाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी बस चालक कदम यांनी ही बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात bus went directly to the police station नेली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी राजू पुंड जालिंदर तमनर व महिला पोलीस कर्मचारी मंजुषा त्रिभुवन यांनी बसमधील प्रत्येक प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करत झडती घेतली. मात्र ते सोन्याचे गंठण मिळून आले नाही. त्यामुळे त्यांना बाभळेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांनी सूचना केली police station in Kopergaon आहे. सध्या दिवाळी सणानिमित्त भाऊबीजनिमित्त महिला भगिनी प्रवास करत आहे. मात्र भामटे या संधीचा फायदा करताना दिसत आहे. त्यामुळे महिलांनी व नागरिकांनी बाहेर प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे Gold Stolen आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details