महाराष्ट्र

maharashtra

चांदी- सोन्याच्या दरात वाढ

ETV Bharat / videos

Jalgaon Gold Price : चांदीच्या दरात 2 हजार तर सोन्याच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ; भेटवस्तू देणाऱ्या भावाचं बजेट कोलमडलं - Suvarnagiri Jalgaon

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 7:51 PM IST

जळगावJalgaon Gold Price : राज्यात प्रचलित असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीत (Suvarnagiri Jalgaon) आज अचानक सकाळपासूनच चांदीच्या दरात 2 हजारानी भाव वाढ (Gold Silver Prices Rise ) झाली. तर सोन्याच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ झाली. आज भाऊबीज (Bhau Bij) निमित्त बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी अनेक भाऊ चांदीचे व सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी सुवर्णनगरीत आले होते. मात्र काल सोन्याचा दर हा 60 हजार 300 रुपये असताना तो अचानक आज 60 हजार 600 वर गेला आहे, तर चांदीचा भाव हा 71 हजार रुपयांवर होता तोच भाव आज 73 हजारावर जाऊन पोहोचल्याने मोठी भाव वाढ पहावयास मिळाली. यामुळं सुवर्णनगरीत भाऊबीज निमित्त ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिसून आलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details