Gold Rate Increased In Jalgaon जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव भिडले गगणाला - सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याची दरवाढ
जळगाव - ऐन लगीन सराईत सोन्याचे Gold And Silver Rate Increased In Jalgaon भाव 57 हजारापर्यंत पोहोचले असून चांदीचे Silver Rate Increased Today In Jalgaon भावही 70 हजार रुपये प्रति किलो झाले आहेत. जळगाव सुवर्णनगरीमध्ये Gold Rate Increased In Jalgaon आज सोन्याचे भाव 56 हजार 650 रुपये झाले आहे. तर चांदीचा भाव 70 हजार रुपये झाले आहे. जागतिक बँकेने घटवलेले व्याजदर, चायनामधील वाढता कोरोना Corona Increased In China व डॉलरच्या किमतीचा परिणाम सोन्याच्या भाव वाढीवर झाल्याचे मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे. तर आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ही सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST