महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video फटाक्याच्या ठिणगीने गोदामात आग, संपूर्ण कपड्याचा माल जळून खाक - गोदामाला आग

By

Published : Oct 25, 2022, 10:09 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

मुंबई विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना godown caught fire in Virar घडली. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तरुणांकडून दिवाळीचे फटाके फोडले जात होते. तेव्हा फटाक्याची ठिणगी या बंद गोदामात पोहोचली. व गोदामाला भीषण आग godown caught fire due to spark from firecracker लागली. धुराचे मोठे मोठे लोळ बिल्डिंगमध्ये पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या संपूर्ण बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी बिल्डिंग बाहेर धाव fire due to spark from firecracker घेतली. वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत गोदामातील संपूर्ण कपड्याचा माल जळून खाक झाला godown caught fire on occassion of diwali आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details