महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 कोकणात घराघरात पुजल्या जातात गौरी गणपती - गणेश चतुर्थी 2022

By

Published : Aug 26, 2022, 4:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

कोकणी माणूस आणि विषेशतः चाकरमनी ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, तो गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध आता सर्वांनाच लागले Ganeshotsav 2022 आहेत. कोकणात गौरी गणपतीचा सण अगदी घराघरात मोठ्या उत्साहात साजरा Ganesh Chaturthi 2022 केला जातो. प्रत्येक कोकणी कुटुंबात या सणाबद्दल एकप्रकारचा व्यक्तिगत मनोभाव तयार झालेला आहे. त्यातही कोकणातील या गणेशोत्सवाचे Konkan Ganeshotsav 2022 वैशिष्ट्य असे की, घराघरातून पुजल्या जाणाऱ्या गौरी गणपतींचा Gauri Ganapati is worshiped from house थाट मात्र सार्वजनिक उत्सवांसारखाच असतो. कोकणात काही घरांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस, 21 दिवस अशी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. याच संदर्भात रत्नागिरीतील श्री कुवळेकर गुरुजी यांनी माहिती सांगितली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details