महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gas Cylinder Explosion : खाद्यपदार्थ स्टॉलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; घटना सीसीटीव्हीत कैद - Gas Cylinder Explosion

By

Published : Dec 13, 2022, 9:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ठाणे : कसारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म Gas cylinder explosion at Kasara railway station नंबर चार वर स्मिता फुड्स स्टॉल आहे. या स्टॉलच्या परिसरात वेल्डिंगचे काम सुरू असताना शनिवारी सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांची वेल्डिंग करण्यासाठी आणलेल्या सिलेंडरचा स्पोट Gas cylinder explosion in food stall झाल्याने प्रवाशामध्ये घबराट निर्माण झाली होती. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणाला दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details