Female Police Cleaned Drainage : महिला पोलिस नाईकने जपले सामजिक भान; ड्रेनेजवर अडकलेला कचरा हटवला - महिला पोलीस नाईक
काल पुणे शहराला सकाळपासून पावसाने चांगलेच झोडपून Heavy rain in Pune काढले. अनेक भागात पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक Traffic congestion in Pune कोंडी,तर अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले पाहायला Water flooded roads in Pune मिळाले. असे असताना सहकारनगर वाहतूक विभागात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक साबळे यांनी आपले वाहतूक नियमनाचे काम चोख बजावत असतानाच सामाजिक भान देखील जपले आहे. देशाचे सुजाण नागरिक असल्याची जाणीव करून देत साबळे यांनी पावसामुळे रस्त्यावर साठलेल्या पाण्याला वाट करून दिली. ड्रेनेजवर अडकलेला कचरा त्यांनी स्वतः स्वच्छ drainage cleaned by traffic police केला. हाती लागेल त्या वस्तूने त्यांनी पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. यापूर्वीही अनेक वाहतूक पोलिसांचे असे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झालेले Traffic police video आहेत. शुक्रवारी झालेल्या पावसात पोलीस नाईक साबळे यांनीही असेच कर्तव्य बजावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST