महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

३० ते ४० जणांच्या गुंडा गँगकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, पहा व्हिडिओ - Gangster in Nalasopar

By

Published : Nov 7, 2022, 8:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

नालासोपारा नालासोपाऱ्यात पुन्हा एकदा गुंडाराज दिसून Gangster in Nalasopar आले. ३० ते ४० जणांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला 40 Gangster beat security guard आहे. नालासोपारा पश्चिमेकडील दीप हाईट्स सोसायटीत पार्किंगच्या शुल्लक वादातून एका युवकाला बाहेरील माणस बोलावून गेट तोडून तेथील सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये गुन्हेगारानेच फिर्यादी विरोधात तक्रार दिली असून फिर्यादीला तक्रार केल्यास मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ४ जणांना अटक केली आहे. दीप हाईट्सच्या गेट वर हातात क्रेट ,दगड घेवून हंगामा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. सोसायटीच्या इसमाने बाहेरील मुले मागवून हा हल्ला केल्याचे म्हणणे आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details