महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 खासदार रामदास तडस यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन - Ganeshotsav 2022

By

Published : Aug 31, 2022, 8:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

वर्धा - वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस MP Ramdas Tadas यांची देवळी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन Arrival of Ganapati झाले. आज मनोभावे पूजा अर्चना करत गणरायाची मूर्तीची स्थापना Installation of idol Ganaraya करण्यात आली. येणारे 10 दिवस भक्तिमय वातावरण असतांना सर्वांनी शांततेत गणेशोत्सव Ganeshotsav साजरा लरण्याचे आव्हान केले. बाप्पाचा आगमनाने शेतकरी बळीराजा यांच्यावर आलेले संकट दूर होवो अशीच प्रार्थना खासदार तडस MP Ramdas Tadas यांनी बाप्पाला साकडं घालत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details