Ganesh Idol Made From Plastic Bottles: चक्क 20 हजार प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून 20 फूट उंचीची बनवली गणेशमूर्ती; पाहा खास व्हिडिओ - कर्नाटकमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांची गणेशमूर्ती
बागलकोट (कर्नाटक) - गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या भव्य सोहळ्याने सणासुदीला सुरुवात झाली आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील इलाकल्लू येथील गणेशमूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. ( Ganesh idol made from 20000 waste plastic bottles ) येथील विजया आर्ट कॉलेजमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांपासून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. 20 फूट उंचीच्या गणेशमूर्तीसाठी सुमारे 20 हजार बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST
TAGGED:
Ganesh Festival 2022