महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Agricultural Exhibition In Solapur, कृषी प्रदर्शनात एक कोटींचा गजेंद्र रेडा, पाहा व्हिडिओ - buffalo in exhibition in Solapur

By

Published : Dec 30, 2022, 2:21 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

सोलापूर शहरातील होम मैदान या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले Gajendra buffalo in agricultural exhibition आहे. बेळगाव येथून एक कोटी किंमतीचा व दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा Gajendra buffalo worth one crore कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे १५ म्हशींचे पालन केले agricultural exhibition in Solapur जाते. पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस १ लाख ४० हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली, तिच्यापासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला. त्याला आतापर्यंत एक कोटीला मागणी आली buffalo in exhibition in Solapur आहे. मात्र, आपण याला हरियाणात किंवा पंजाब राज्यात जाऊन विकणार असून, तेथे यापेक्षा अधिक किंमत म्हणजेच 2 ते 3 कोटी रुपयांची किंमत मिळेल, अशी अपेक्षा विलास नाईक यांनी व्यक्त buffalo worth one crore in agricultural exhibition केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details