Girls Fight Video Viral: मुलींमध्ये फ्री स्टाईल मारामारी, व्हिडिओ झाला व्हायरल - Girls fight video viral
औरंगाबाद एका महाविद्यालयात तीन युवतींमध्ये होणाऱ्या मारहाणीचा Free style fights between girls व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Girls fight video viral झाला आहे. औरंगपुरा येथील एका महाविद्यालयाच्या पार्किंग भागात या तीन युवतींमध्ये मारामारी Fight between three girls झाली. एका युवतीला दोन युवती मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. बेल्टने, लाथा बुक्क्यांनी ही मारहाण करण्यात येत होती. Latest news from Aurangabad, Aurangabad Crime त्यावेळी सुरक्षारक्षकाने आणि काय विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले आणि त्यांना एकमेकांपासून दूर केले. याबाबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना शनिवारी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही कोणतीही पुष्टी देत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST