महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Four fighter plane चार फायटर प्लेन पहिल्यांदाच झाले लँन्ड; आझादी का अमृत महोत्सवानिमित्त माइक्रोलाइट अभियान

By

Published : Dec 5, 2022, 2:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

भारतीय सेनेतील शौर्याचे प्रतीक symbol of bravery in Indian Army असलेले चार फाइटर प्लेन शनिवारी पहिल्यांदाच यवतमाळ विमानतळावर उतरले, आझादी का अमृत महोत्सवानिमित्त माइक्रोलाइट अभियान Microlight campaign of Azadi Ka Amrit Mahotsav अंतर्गत गया ते बैंगलुरू असा त्यांचा प्रवास सूरू आहे. तरुणांना मध्ये भारतीय सैन्य व देशाभिमान जागृत करणारी माहिती यावेळी दिली जात आहे. आझादी का अमृत महोत्सव देशात विविध प्रकारचे अभियान राबवून साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय सेनेने पुढाकार घेतला आहे. भारतीय सेनेचे मायट्रोलाईट फ्लाईंग अभियान राबविण्यात येत आहे. गया येथून निघालेले चार विमानाने यवतमाळ शहरालगत असलेल्या भारी येथील विमानतळावर लँडिंग केले. तरुण वर्गात देशाप्रति प्रेम जागविण्यासाठी विमान निघाले आहेत. माइक्रोलाइट फ्लाइंग सैन्याच्या साहसिक खेळांमध्ये माहिर आहे, जे फ्लाइंग रैबिट्स म्हणून ओळखले जातात. यवतमाळ विमानतळावर आज बहाद्दर सैन्य अधिकाऱ्यांची तरुणांसह अनेकांनी भेट घेतले. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. यावेळी टीम लीडर कर्नल लक्ष्मीकांत यादव, कर्नल डीएस फणसाळकर व अन्य अधिकाऱ्यांनी बच्चे कंपनीला चॉकलेट्स देऊन त्यांना भारतीय सैन्य व देशाभिमान जागृत करणारी माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details