Crocodile caught: मगर पकडताना वन कर्मचाऱ्यांची कसरत; पाहा व्हिडिओ - Crocodile caught
सातारा - कराडजवळच्या खोडशी गावातील चौकात रविवारी (दि. २३ ऑक्टोबर)रोजी येथे एक मगर मोकळ्या जागेत जाताना दिसली. ग्रामस्थांच्या मतानुसार ही मगर ९ फूट लांबीची आहे. (Crocodile caught) ही मगर पकडण्याचे वनविभागाचे तीन दिवस सतत प्रयत्न सुरू होते. (Crocodile caught In Karad) अखेर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आहे. त्या दरम्यान, वनविभाग कर्मचाऱ्यांच्या हाता जो लोखंडी गज होता त्याला मगरीने आपल्या तोंडात घट्ट पकडल्याने बराचवेळ कसरत करून मगरीच्या तोडून तो गज सोडवण्यात या कामगारांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST