Mahaparinirvan Din Video डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल - अनुयायांनी चैत्यभूमीवर दर्शनाची रांग
मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvan Din जगभरातून त्यांच्या विचारांना मानणारे त्यांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येत followers entered Chaityabhoomi असतात. त्यातच कोविडमुळे दोन वर्ष सर्व कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने बाबासाहेबांच्या अनुयायांना देखील त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आले to greet Dr Babasaheb Ambedkar नाही. मात्र, आता कोविडचे निर्बंध हटले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी दर्शनाची रांग लावली occasion of Mahaparinirvan Din आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST