Hapus Mango : गावखडी येथून जिल्ह्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्याला रवाना - हापूस आंब्याची पहिली पेटी
गावखडी येथून रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी First box of Hapus Mango पुणे येथे आज रवाना झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सहदेव पावसकर यांनी जिल्ह्यातील हापूसची पहिली पेटी आज पुणे first box of Hapus mangoes left for Pune येथे पाठवली आहे. सहदेव पावसकर यांच्या मेहनतीला आज यश आलं आहे. आज त्यांनी तयार झालेल्या आंब्याची तोड करून 48 आंब्याची पहिली पेटी पुणे येथे पाठवली आहे. या पेटीला जवळपास 20 हजार रुपये दर मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.Hapus Mango
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST