महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Fire in Scrap Warehouse भंगार गोदामाला लागली आग, अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश - औरंगाबादमध्ये आग

By

Published : Oct 25, 2022, 12:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरातील काचीपुडा येथील भंगाराच्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री Fire in Scrap Warehouse in Aurangabad घडली. आग भीषण असल्याने आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 बंबांना 4 पाण्याच्या टँकरद्वारे अथक प्रयत्न करावे Fire in Scrap Warehouse लागले. तब्बल दीड तासानंतर आग विझवण्यात यश आले fire caused by Diwali crackers आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, तरी गोदाम मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री दिवाळीच्या फटाक्यांनी आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत possibility of fire caused by Diwali crackers आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details