Video राजलक्ष्मी इंडस्ट्रीजला लागली भीषण आग, पहा व्हिडिओ - राजलक्ष्मी इंडस्ट्रीजला आग लागली
मुंबईतील मालाड येथील राजलक्ष्मी इंडस्ट्रीजला रविवारी रात्री उशिरा भीषण आग fire broke out Rajlaxmi Industries लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत fire broke out in Malad Mumbai आहेत. मुंबई अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली Rajlaxmi Industries in Malad Mumbai नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST