आता दुधावरून राजकारण; कात्रज डेअरीत गैरव्यवहार? - Radhakrishna Vikhe Patil
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता असलेल्या पुणे दूध उत्पादक संघ Pune Milk Producers Union म्हणजेच पुण्यातील कात्रज डेअरीतील Katraj Dairy in Pune म्हशींच्या दुधाची फॅट fat content of buffalo milk वाढ करण्याच्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. आता हे प्रकरण दुग्ध विकास मंत्र्यांकडे गेल्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Dairy Development Minister Radhakrishna Vikhe Patil यांनी याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, असे आदेश दिले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST