Friends Fighting Video : झोपण्याच्या जागेवरून बेघर मित्रांची कुस्ती; पाहा व्हिडिओ - Fights between friends over sleeping space in pune
पुणे शहरात मोठ्या प्रमाणत बेघर लोक असतात. शहरातील विविध ठिकाणी तसेच मंदिरांच्या बाहेर हे नागरिक दिवसभर बसून नदीपात्र तसेच महापालिकेतील उड्डाणपूल येथे हे रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला ( Fights between friends over sleeping space ) झोपतात. अनेक वेळा या बेघर लोकांची भांडण लोकांना त्रासदायक ठरतात. सध्या सोशल मीडिया वर दोन बेघर लोकांची भांडण एकमेकांना मारताना व्हायरल झाली ( Fighting on municipal flyover )आहे. यात हे दोघे मित्र असून झोपण्यासाठी जागेवरून झालेल्या वादातून दोंघेही एकमेंकांना मारत ( fight between two friends in pune ) आहे. पाहूया..
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST