महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Wild Vegetables Festival कोल्हापुरात एकाच छताखाली शंभर रानभाज्यांचा उत्सव, यामध्ये आपल्याला किती माहिती आहेत नक्की पाहा - vegetables under one roof in Kolhapur

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Oct 4, 2022, 4:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

कोल्हापूर सध्याच्या फास्टफूड Fast food जमान्यात अनेक रानभाज्या अगदी दुर्मिळ होत चालल्या आहेत. Names of wild vegetables मेथी, पोकळा, पालक आदी मोजक्या भाज्या सोडून अनेकांना आपल्या निसर्गाने दिलेल्या रानभाज्यांची नावे तर माहिती नाहीतच, शिवाय त्या कशा दिसतात. festival of 100 wild vegetables ते सुद्धा माहिती नाही. त्यामुळेच या भाज्यांची सर्वांना माहिती व्हावी. vegetables under one roof in Kolhapur या उद्देशाने कोल्हापूरात 100 हुन अधिक राणभाज्यांचा उत्सव आयोजित केला आहे. ज्याठिकाणी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण येऊन भेट देत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details