Nanded : गाढवाच्या दुधाची सोन्यालाही लाजवणारी किंमत - गाढवाच्या दुधाची सोन्यालाही लाजवणारी किंमत
नांदेड - माणसांनी एखाद्या प्राण्यावर बदनामीचा शिक्का मारला की तो वर्षानुवर्षांपासून तो शिक्का तसाच राहतो. गाढव , कावळा हे यातलेच प्राणी. पण निसर्गानं या प्राण्यांमध्ये उपजलेली वैशिष्ट्ये दुर्लक्षून चालणार नाही. गाढवांच्या बाबतीतही तसंच आहे. गाढविणीच्या दुधाची किंमत वाचायला जाल तर थक्क व्हाल सोन्याच्या किंमतीलाही लाजवणारे दर आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST
TAGGED:
गाढवाच्या दुधाचे फायदे