Video: पाहा, बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंच्या प्रेमाखातर महामोर्चाला रथ सजवून आले बाप-लेक - Uddhav Thackeray
मुंबई पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उद्धव यादव आणि मोहन यादव म्हणजेच मुलगा आणि त्याचे वडील शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. ते मुंबईच्या महामोर्चामध्ये सामील झालेले Father and daughter decorated chariot आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी हा रथ सजवला decorated chariot होता. बाळासाहेबांच्या Balasaheb and Uddhav Thackeray सूचनेनुसार हा रथ असाच राहू दे, असा सल्ला दिला होता. म्हणून ते तसाच रथ घेऊन आपले काम करतात. गावात फिरतात, आपले काम झाले की घरामध्ये नेऊन ठेवतात. तो रथ आज ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST