Recipe video : पोटॅटो पनीर कटलेट आणि केळीची ड्रायफ्रूट खीर; पाहा ईटीव्ही भारत पाककला कार्यशाळा - पोटॅटो पनीर कटलेट
ईटीव्ही भारत पाककला वर्ग, उपवासाचे पोटॅटो पनीर कटलेट आणि केळीची ड्रायफ्रूट खीर. अशामध्ये साबुदाणा खिचडी, भगर, फळ या व्यतिरिक्त काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो. यावरच आपण घरातल्या कमी साहित्य सामग्रीमध्ये चविष्ट उपवासाचे पोटैटो पनीर कटलेट( Potato Paneer Cutlet Recipe ) आणि कच्या केळीची ड्रायफ्रूट खीर बनू ( Banana Dry Fruit Pudding ) शकतो. याबाबतचे ईटीव्ही भारताच्या पाककला माहिती देतात पाककला शिक्षक करुणा बागडे. ईटीव्हीच्या कार्यशाळेत आज आपण पाहू शकतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST