महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Farmers Agitation : जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला गाडले जमिनीत

By

Published : Jan 2, 2023, 4:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

जालना - आई, मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्यानं आंदोलन करत ( Agitation for possession of land ) स्वतःला जमिनीत गाडून घेतलं आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात ( Hellas Village in Mantha Taluk ) हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन ( Farmers Agitation ) करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details