महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

procession on 51 tractors in Rajasthan : शेतकऱ्याच्या मुलाच्या वरातीत 51 ट्रॅक्टर, मिरवणुकीचा ताफा गेला 1 किमी लांब - शेतकऱ्याच्या मुलाची मिरवणूक

By

Published : Jun 9, 2022, 8:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

बारमेर - आजच्या काळात लोक आलिशान वाहने, घोडे, वॅगनवर बसून मिरवणूक काढत आहेत. मात्र, राजस्थानमधील बाडमेरमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाची 51 ट्रॅक्टरने मिरवणूक ( procession on 51 tractors in Barmer ) काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीत वर स्वतः ट्रॅक्टर चालवत सासरच्या घरी पोहोचले. ट्रॅक्टरवरून निघणाऱ्या मिरवणुकीमुळे हा अनोखा विवाह संपूर्ण गावात चर्चेचा विषय राहिला आहे. ट्रॅक्टर ही शेतकऱ्याची ओळख असल्याचे वराच्या वडिलांनी सांगितले, त्यामुळे त्यांनी आलिशान वाहनांऐवजी ट्रॅक्टरवरून मुलाची मिरवणूक ( groom drive a tractor in procession ) काढली. 51 ट्रॅक्टरवर निघालेल्या मिरवणुकीचा ताफा सुमारे 1 किलोमीटर लांब होता. शेतकऱ्याच्या मुलाची 51 ट्रॅक्टर घेऊन मिरवणूक निघाली तेव्हा सर्वजण ( procession of the farmers son ) बघतच राहिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details