Ganeshotsav 2022 : 20,000 अद्भूत गणेशमूर्तींचे प्रदर्शन, टीएम अंबारसन यांच्या हस्ते उद्घाटन - वीस हजार गणेशमूर्तींचे प्रदर्शन
चेन्नईजवळील तांबरात शेजारी असलेल्या चितलापक्कममध्ये वीस हजार गणेशमूर्तींचे उद्घाटन मंत्री अंबारसन यांनी Exhibition of twenty thousand Ganesha idols केले. या प्रदर्शनात होडी चालवणारा गणपती, डॉक्टर गणपती, ट्रेनमध्ये प्रवास करणारा गणपती, वीणा वाजवणारा गणपती अशा विविध गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले exhibition attract many attention आहे. तसेच त्या व्यतिरिक्त भारतातील विविध गणेशमूर्ती सार्वजनिक मंडळांत दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. 20 हजारांहून अधिक गणेशमूर्ती इमारतीच्या तीनही मजल्यांवर ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 12 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST