महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MLA Bharat Gogavale : शिवसेना न्यायालयात गेली असली तरी शिंदे गटाची कोणतीही अडचण होणार नाही : आमदार भरत गोगावले - MLA Bharat Gogavale

By

Published : Jul 11, 2022, 8:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

मुंबई : शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाला यामुळे दिलासा मिळत असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत आहेत. शिवसेना न्यायालयात गेली असले तरी शिंदे गटाची कोणतीही अडचण होणार नाही, ( Shinde Group Not Any Problem ) अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले ( MLA Bharat Gogavale ) यांनी दिली. तसेच शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाला यामुळे दिलासा मिळत असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission ) दिलेला निर्णय आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत आहेत. शिवसेना न्यायालयात गेली असली, तरी शिंदे गटाची कोणतीही अडचण होणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी आपले ई-टीव्हीचे प्रतिनिधी काशिनाथ म्हादे यांना दिली.........
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details