महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Elephant Goes Mad मंदिरात लग्नाचे फोटोशूट करताना हत्ती बिथरला, पाहा पुढे काय झाले - लग्नाचे फोटोशूट करताना हत्ती बिथरला

By

Published : Nov 26, 2022, 10:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

केरळच्या त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात लग्नाचे फोटोशूट करताना एक हत्ती बिथरला. पलक्कड येथील निवासी निखिल आणि गुरुवायूर येथील अंजली यांच्या लग्नाच्या फोटोशूटदरम्यान ही घटना घडली. लग्न समारंभानंतर मंदिराच्या प्रांगणात फोटोशूट पार पडले. मंदिराच्या मिरवणुकीत आणलेला हत्ती जेव्हा वधू-वरांच्या मागे जवळ आला तेव्हा अचानक वळला आणि त्याने माहुतावर हल्ला केला. हत्तीने माहुतला खाली ढकलले आणि त्याला सोंडेचा वापर करून उचलले. सुदैवाने माहूत या घटनेत बचावला आहे. Elephant goes mad while wedding photoshoot. Elephant Goes Mad in kerala
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details