Electricity Workers Strike नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील वीज कर्मचारी 3 दिवसीय संपावर - अदानी इलेक्ट्रिक कंपनी
येवला खाजगीकरणाच्या Privatization of power company विरोधात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व वीज कर्मचारी रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत Electricity Workers Strike. येवल्यातील वीज कर्मचारी देखील संपावर गेले असून अदानी इलेक्ट्रिक कंपनीने Adani Electric Company महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संप पुकारला आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा warning to go on indefinite strike यावेळी येवल्यातील वीज कर्मचाऱ्यांनी दिला आहे. Latest news from Nashik
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST