महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Eknath Khadse against Gulabrao Patil, गुलाबराव पाटलांचा वार, त्याला एकनाथ खडसेंचा पलटवार पाहा व्हिडिओ - गुलाबराव पाटलांच्या टीकेवर खडसेंची प्रतिक्रिया

By

Published : Dec 12, 2022, 10:09 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन मंत्री पाच आमदार माझ्या विरोधात उभे आहेत, हीच माझी ताकद असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी Eknath Khadse reaction दिली होती. एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसीपण वापस घेतली पाहिजे, अशी टीका गुलाबराव पाटलांनी खडसेंवर केली Gulabrao Patil criticism आहे. तर गुलाबराव पाटलांनी मला एमएलसी दिलेली नाही. गुलाबराव पाटील मंत्री असताना एक तरी ग्रामपंचायत जिल्ह्यात शिवसेनेची का नाही, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री असताना गुलाबरावांची ताकद कुठे गेली, असा पलटवार खडसेंनी गुलाबराव पाटलांवर केला Eknath Khadse reaction on Gulabrao Patil criticism आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details