MVA Mahamorcha महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चाला महापुरुषांचे पुतळे, पाहा Video - महात्मा ज्योतिराव फुले
मुंबई विकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चाला कोल्हापूरहून कोर्यकर्ते आलेले MVA Mahamorcha Mumbai आहे. महापुरुषांवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात हा महामोर्चा effigy of great man at MVA Mahamorcha आहे. या महामोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचेही पुतळे ट्रकवर ठेवण्यात आलेले आहेत. मोर्चासोबत हे पुतळे effigy of great man गाडीतून काढले जाणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST