महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : बस चालवत असताना चालकाला अचानक आला झटका.. अन् झालं असं.. पहा व्हिडीओ - Bus Driver Seizure Viral Video

By

Published : Nov 3, 2022, 7:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

कराईकल (तामिळनाडू): अय्यप्पन नावाची व्यक्ती कराईकल जिल्ह्यातील अंबागारथूर येथून कराईकलला जाणारी खाजगी बस चालवत होती. सेल्लूरजवळ बस जात असताना चालक अय्यप्पनला अचानक झटका आला. हा प्रकार कळताच चालक अय्यप्पनने बस शेजारील दुकानावर धडक देत थांबवली. यात अय्यप्पनसह १० हून अधिक जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराईकल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस चालवताना चालकाला पकडल्याचे दृश्य बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Driver suddenly having a seizure while driving the bus
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details