Video : टोल कर्मचाऱ्याला ट्रक चालकाने 10 किमी नेलं लटकवून - Highway Police Andhra Pradesh
आंध्रप्रदेश - टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने एका ट्रकला थांबवले. मात्र ट्रकचालकाने दुर्लक्ष करून ट्रक पुढे नेला. ट्रकवर टोलनाक्यावरील कर्मचारी लटकला होता. ट्रकचालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असताना देखील 10 किलोमीटर दूर कर्मचारी लटकून गेला. ही घटना आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात घडली. काही कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग करित हा व्हिडिओ काढला. महामार्ग पोलिसांनी ट्रक थांबवत कर्मचारी असलेल्या श्रीनिवासची सुटका केली. तो व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST